Welcome to MarathiAawaz.in – The best place to find beautiful and meaningful Ganesh Chaturthi Invitation Message In Marathi. If you are looking for the right words to invite your family and friends to your Ganesh Chaturthi celebration, this collection is just right for you. You can use these messages for Instagram posts, WhatsApp Status, Facebook posts, or share them directly with your loved ones. Choose a beautiful invitation message and make your Ganesh Chaturthi celebration more special.
Explore our collection of Ganesh Chaturthi Invitation Message In Marathi, including Invitation message for Ganesh Chaturthi at home in Marathi, Ganeshotsav Nimantran Marathi, Ganpati Bappa Aagman Invitation, and Digital Ganesh Festival Invitation Card Text Marathi. From simple invitation messages to traditional and heartfelt lines, you can easily find something that suits your celebration. Pick your favorite one, copy it, and invite your loved ones with warm Marathi words.
Ganesh Chaturthi Invitation Message In Marathi – गणेशोत्सव आमंत्रण मेसेज

|| श्री गणेशाय नम: ||
दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्याकडे
27 ऑगस्ट 2026
दरम्यान गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे
तरी आपण सर्वांनी सहकुटुंब – सहपरिवार
गौरी-गणपतीच्या दर्शनासाठी यावे
असे आग्रहाचे आमंत्रण
|| गणपती बाप्पा मोरया ||
आम्हाला आपणास कळविण्यास आनंद होत आहे की यंदाही आमच्या घरी श्री गणेश चतुर्थीला सोमवार
दि.27/8/2026 ते शनिवार दि. / /2026 रोजी गणरायाचे आगमन होणार आहे तरी आपण आपल्या परिवारासह दर्शनाचा लाभ घ्यावा.
आपले नम्र,
ठिकाण :
नमस्कार मित्रांनो!!
काय मग? बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत busy ना!
…मोदक,आरास,आणि काय काय…
आरतीचं पुस्तक आणि सोमवार साठी लगबग
सगळीकडे असंच उत्साहाचं वातावरण… म्हणूनच
यंदाही आमच्याकडे बाप्पा उंदरावरून स्वार होऊन येणार आहे
… काय म्हणताय किती दिवस ?
दीड दिवस हो!!
दिनांक 27 ऑगस्ट ते __ ऑगस्ट …
या दिवसात पण मज्जा,उत्साह, धम्माल,
आणि मोदकांचा आस्वाद बाप्पाबरोबर घेण्यासाठी येताय ना ?!
पत्ता?शोधलं की सापडतं
सस्नेह निमंत्रण..!
सालाबादप्रमाणे यंदाही आमच्या कडे 27 ऑगस्ट गणरायाचं आणि 30 ऑगस्ट गौराईचं आगमन होणार आहे.
तरी गौरी-गणपतीच्या दर्शनाला नक्की यावं हे आग्रहाचं आमंत्रण !
गौरी पूजन – तारीख : 27 ऑगस्ट , 2026 वेळ: सकाळी 10 वाजल्यापासून
पत्ता-
आग्रहाचे आमंत्रण
आमच्या येथे सालाबादप्रमाणे यंदाही
गौरी – गणपतीचे आगमन होणार आहे
तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार
येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा
Ganesh Chaturthi Invitation Message In Marathi
सस्नेह निमंत्रण..!
गणपती आमंत्रण पत्रिका ।
कोरोनाचे विघ्न दूर हारूनी यंदा पुन्हा बाप्पाचा जयघोष करूया..!
आमच्या घरी गौरी-गणपतीच्या दर्शनाला नक्की या !
पत्ता –
आरतीची वेळ –
सस्नेह निमंत्रण..!
llश्रीगणेशाय नम:ll
सालाबादाप्रमाणे यंदाही बाप्पाचं आगमन आमच्या घरी
दि. 27/8/2026 होत आहे. तरी या आनंदसोहळ्या प्रसंगी
आपण आपल्या संपूर्ण परिवार व आप्तेष्टांसोबत आपल्या लाडक्या
बाप्पाचं दर्शन व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी जरुर यावे, ही नम्र विनंती.
पत्ता:-
आम्ही आपली वाट पाहत आहोत.
सस्नेह निमंत्रण..!
आम्हाला आपणास कळविण्यास आनंद होत आहे की,
यंदाही आमच्या घरी श्रीगणेश चतुर्थीला बुधवार,
दिनांक – 27/8/2026 रोजी गणरायाचं आगमन होणार आहे.
तरी आपण आपल्या परिवारासह दर्शनाचा लाभ घ्यावा.
आपले नम्र,
ठिकाण :
Invitation Message For Ganesh Chaturthi At Home In Marathi
आग्रहाचे आमंत्रण
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा 27 ऑगस्ट दिवशी आमच्या घरी
लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे,
तरी आपण सर्वांनी सहकुटूंब व सहपरिवार
आणि मित्र मंडळीसह येऊन माझ्या विनंतीस मान देऊन,
लाडक्या बाप्पाचे दर्शनास नक्की या!
नमस्कार,
सालाबात प्रमाणे याही वर्षी आमच्या घरी दिनांक 27/8/2026 रोजी …
दिवस आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे.
तसेच त्या निमित्त सत्यनारायणाची पूजा आयोजित केली आहे.
तरी आपण सर्वानी सहकुटुंब सहपरिवार येऊन दर्शनाचा पूजेचे लाभ घ्यावा.
आपले नम्र
Ganesh Chaturthi Invitation Message In Marathi
ॐ श्री गणेशाय नम:॥
वर्षभरातून एकदा आमच्या घरी येणार्या गणरायाच्या या आनंद सोहळ्यात सहभागी होऊन बाप्पांचे आशिर्वाद घेण्यासाठी आपणास श्री आणि सौ यांसकङून आग्रहाचे निमंत्रण…
पत्ता—
तारीख,वेळ
कार्यक्रम नियोजन
सोमवार 27 ऑगस्ट 2026 , सकाळी 9 वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठा
आम्हाला आपणास कळविण्यास आनंद होत आहे की यंदाही आमच्या घरी श्री गणेश चतुर्थीला सोमवार
दि.27/8/2026 ते शनिवार दि. / /2026 रोजी गणरायाचे आगमन होणार आहे तरी आपण आपल्या परिवारासह दर्शनाचा लाभ घ्यावा.
आपले नम्र,
ठिकाण :
नमस्कार मित्रांनो!!
काय मग? बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत busy ना!
…मोदक,आरास,आणि काय काय…
आरतीचं पुस्तक आणि सोमवार साठी लगबग
सगळीकडे असंच उत्साहाचं वातावरण… म्हणूनच
यंदाही आमच्याकडे बाप्पा उंदरावरून स्वार होऊन येणार आहे
… काय म्हणताय किती दिवस ?
दीड दिवस हो!!
दिनांक 27 ऑगस्ट ते __ ऑगस्ट …
या दिवसात पण मज्जा,उत्साह, धम्माल,
आणि मोदकांचा आस्वाद बाप्पाबरोबर घेण्यासाठी येताय ना ?!
पत्ता?शोधलं की सापडतं
llश्री गणेशाय नम:ll
सालाबादा प्रमाणे यंदाही “बाप्पा”चे 10 दिवसाचे वास्तव्य आमचे घरी दि. 27-8-2026 ते __-__-2026 पर्यंत आहे. तरी या आनंदसोहळ्या प्रसंगी आपण आपल्या संपूर्ण परिवार व आपतेष्टां सोबत आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी जरुर यावे ही नम्र विनंती.
-:पत्ता:-
आम्ही आपली वाट पाहत आहोत
-:नम्र विनंती:-
Ganesh Chaturthi Invitation Message In Marathi
गणेशोत्सव 2026 आग्रहाचं आमंत्रण..! सालाबादप्रमाणे यंदाही आमच्या घरी बुधवार, दिनांक 27/8/2026 या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा!
Invitation Message For Ganesh Chaturthi In English
You’re invited to join us in welcoming Lord Ganesha into our home this Ganesh Chaturthi. Let’s celebrate His divine presence together!
Please be a part of our Ganesh Chaturthi festivities. Your presence would make this occasion even more special. Save the date!
We’re excited to invite you to our Ganesh Chaturthi celebration. Join us for prayers, music, and delicious treats.
As Ganesh Chaturthi approaches, we extend our warm invitation to you. Let’s seek the blessings of Lord Ganesha together.
Join us for a memorable day filled with devotion and joy as we welcome Lord Ganesha into our hearts and homes.
Your presence at our Ganesh Chaturthi celebration would mean the world to us. Come, and share in the blessings and happiness.
We invite you to share in the festive spirit of Ganesh Chaturthi. Join us as we create beautiful memories in the divine presence of Lord Ganesha.
Mark your calendar for Ganesh Chaturthi! You’re cordially invited to our celebration. Let’s make this day memorable together.
This Ganesh Chaturthi, let’s come together to seek the blessings of Lord Ganesha. Your presence will make our celebration complete.
Join us in celebrating the divine presence of Lord Ganesha this Ganesh Chaturthi. Your participation will make the occasion truly special.
I hope you liked this post on Ganesh Chaturthi Invitation Message In Marathi. If you found these captions useful, don’t forget to share them with your friends and family. For more Ganesh Chaturthi Invitation Message In Marathi, and other Marathi content, keep visiting MarathiAawaz.in.
- Shivaji Maharaj Caption in Marathi
- Love Quotes in Marathi
- Happy Birthday Wishes in Marathi
- Love Birthday Wishes in Marathi
- Shetkari Quotes in Marathi